AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘बिग बॉस’मध्ये मोठा ट्विस्ट; 6 पैकी एकाला पडावं लागलं घराबाहेर

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच आता सदस्यांना मिड-वीक एलिमिनेशनचा धक्का मिळाला आहे. टॉप 6 स्पर्धकांमधून एकाला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं आहे.

| Updated on: Apr 15, 2026 | 8:09 AM
Share
'बिग बॉस मराठी'चा सहावा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या रविवारी म्हणजेच 19 एप्रिल रोजी या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. मागच्या आठवड्यात राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सहा स्पर्धक घरात उरले होते. अशातच आता मिड-वीक एविक्शन करत बिग बॉसने चाहत्यांना धक्का दिला आहे.

1 / 5
बिग बॉसच्या घरात राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, दिपाली सय्यद, रेवा कौरासे आणि विशाल कोटियन हे सहा स्पर्धक होते. यापैकी एकाला ग्रँड फिनालेच्या अवघ्या काही दिवस आधी घरातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे टॉप 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगणार आहे.

2 / 5
यंदाच्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा खेळ फारसा दिसला नव्हता. त्यामुळे निर्मात्यांनी ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री केली. राखीमुळे बिग बॉसचा हा सिझन थोडाफार गाजला. ग्रँड फिनालेपूर्वी तन्वी कोलतेनं 'तिकिट टू फिनाले' पटकावलं होतं.

3 / 5
त्यामुळे तन्वी ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत आधीपासूनच आहे. आता मिड-वीक एलिमिनेशनमध्ये सहा सदस्यांपैकी रेवा कौरासेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. रेवाचीही घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली होती.

त्यामुळे तन्वी ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत आधीपासूनच आहे. आता मिड-वीक एलिमिनेशनमध्ये सहा सदस्यांपैकी रेवा कौरासेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. रेवाचीही घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली होती.

4 / 5
आता तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यांच्यापैकी विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आता तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यांच्यापैकी विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...