‘बिग बॉस मराठी’मधील अभिनेत्रीने ओलांडल्या सर्वच मर्यादा, थेट नो ब्लाऊज फोटोशूट
‘बिग बॉस मराठी’च्या या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ; फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!
1 / 5

अभिनेत्री रेवा कौरासे हिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकतेच नो-ब्लाऊज लुकमध्ये फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2 / 5
या फोटोंमधून तिचा बोल्ड आणि आकर्षक अंदाज स्पष्ट दिसत आहे. तिचे हे फोटोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
3 / 5
तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "Before the blouse, there was the drape. Raw. Regal. Timeless".
4 / 5
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सची वर्षाव केला आहे.
5 / 5
रेवा ही मराठी टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार असून तिने ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये सहभाग घेतला होता.
Loading...
Unable to load recommendations.
'बिग बॉस मराठी'मधील अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
वैभव सूर्यवंशीबद्दल गौतम गंभीर यांचे खोचक विधान
ज्ञानेश कुमार यांना मोठा झटका? सुप्रीम कोर्टाची SIR वर मोठी टिप्पणी
तर हिच्याशीच लग्न..; बाळासाहेबांची कबुली, वंदना गुप्तेंचा खुलासा
शिक्षकांनी दम देताच घाबरून तो घरीच गेला नाही; जान्हवीची भावूक पोस्ट
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार