पार्ल्यातील जैन मंदिर बीएमसीकडून जमीनदोस्त, आंदोलनापूर्वी जैन बांधवांकडून आरती

पार्ल्यातील कांबळीवाडी येथील जुन्या जैन मंदिरावर बीएमसीने तो़डक कारवाई केली. हे मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने जैन समाजाला नोटीस दिल्यानंतर जैन समाजाने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच बुधवारी बीएमसीच्या पथकाने मंदिर तोडल्याने जैन बांधव संतापले आहेत.

| Edited By: | Updated on: Apr 19, 2025 | 9:26 AM
1 / 8
विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी मधील 30 वर्ष जुन्या असलेल्या दिगंबर जैन मंदिरावर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी तोडक कारवाई केली होती.

2 / 8
मंदिर पाडल्यानंतर जैन समाज संतप्त. मुंबईत आज आंदोलन.

3 / 8
मात्र या आंदोलनापूर्वी  तोडक कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती करण्यात आली.

4 / 8
हे मंदिर कोणाच्या आदेशावरून आणि का तोडलं असा सवाल संतप्त जैन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

5 / 8
मंदिर तोडलेल्या ठिकाणी जैन बांधवांकडून आरती करण्यात आली. मंदिरावर पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आज सर्वपक्षीय नेत्यांकडून कारवाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

6 / 8
मंदिर पाडण्याच्या कारवाईविरोधात शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिंसक रॅली काढण्यात येईल. त्या रॅलीत मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी यांच्यासह जैन समाजाचे संत सहभागी होणार आहेत.

7 / 8
बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

8 / 8
या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.