AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या या 4 गाण्यांवरून झालेला प्रचंड गदारोळ, शेवटचं तर प्रचंड वादग्रस्त, पण आजही आहे सुपरहिट

बॉलिवूडमधील चार वादग्रस्त गाणी, ज्यांच्या शब्दावरून झालेला मोठा वाद. काहींनी शब्द बदलले तर काहींनी शब्द म्यूट केले. पण आजही ही गाणी आहेत प्रचंड सुपरहिट.

| Updated on: Jun 08, 2026 | 3:26 PM
Share
बॉलिवूडमध्ये चित्रपटांइतकीच गाण्यांचीही लोकप्रियता असते. मात्र, काही वेळा गाण्यांचे बोल, त्यातील शब्दप्रयोग किंवा दुहेरी अर्थ निघू शकणाऱ्या ओळींमुळे निर्मात्यांना मोठ्या वादांचा सामना करावा लागला आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही गाजलेल्या आणि वादग्रस्त बॉलिवूड गाण्यांविषयी.

1 / 5
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या Student of the Year या चित्रपटातील ‘राधा लाइक्स टू पार्टी’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्याच्या मूळ बोलांमध्ये ‘सेक्सी राधा’ असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, धार्मिक संघटनांनी ‘राधा’ या नावासोबत ‘सेक्सी’ हा शब्द वापरण्यावर तीव्र आक्षेप घेतला. वाढत्या विरोधानंतर निर्मात्यांनी गाण्यातील ‘सेक्सी’ हा शब्द बदलून ‘देसी’ केला.

2 / 5
सामान्य वाटणारा ‘आंटी’ हा शब्दही दोन वेगवेगळ्या गाण्यांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आला होता. ‘बोल ना आंटी आऊं क्या’ या लोकप्रिय गाण्यात ‘आंटी’ शब्दाचा वापर ज्या पद्धतीने करण्यात आला होता, त्यावर अनेकांनी टीका केली होती. त्याचप्रमाणे Yo Yo Honey Singh च्या ‘पार्टी ऑल नाईट’ या गाण्यातील ‘आंटी’ शब्दावरही आक्षेप घेण्यात आला होता. वाद वाढल्यानंतर या गाण्यातील तो शब्द म्यूट करण्यात आला.

3 / 5
'कमीने' या चित्रपटातील ‘आजा-आजा दिल निचोड़े’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. मात्र, गाण्यातील ‘तेली का तेल निकाले’ या ओळीवरून मोठा वाद झाला होता.‘तेली समाजा’तील काही संघटनांनी या शब्दप्रयोगावर नाराजी व्यक्त केली आणि तो आक्षेपार्ह असल्याचे सांगितले. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने संबंधित शब्द म्यूट करण्याचे निर्देश दिले.

4 / 5
'शूटआउट ॲट वडाळा' या चित्रपटातील सनी लिओनीवर चित्रित करण्यात आलेले ‘लैला तेरी लूट लेगी’ हे गाणेही वादातून सुटले नव्हते. गाण्याचे मूळ बोल ‘लैला तेरी ले लेगी, तू लिख के ले ले’ असे होते. मात्र, या ओळींना दुहेरी अर्थ असल्याचे मानून सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर गाण्याचे बोल बदलण्यात आले आणि ‘ले लेगी’ ऐवजी ‘लूट लेगी’ असा शब्दप्रयोग करण्यात आला.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात