बॉलिवूडचे 5 सर्वात जास्त बोल्ड चित्रपट, ज्यावर सेंसर बोर्डाने घातली बंदी, शेवटचा चित्रपट तर प्रचंड चर्चेत

बॉलिवूडमधील असे पाच चित्रपट, ज्यामधील बोल्ड सीन, लैंगिक अत्याचार आणि हिंसा यामुळे सेंसर बोर्डने प्रदर्शित होण्यापूर्वीच घातली बंदी. शेवटचा चित्रपट प्रचंड चर्चेत.

| Updated on: Mar 25, 2026 | 12:47 PM
1 / 7
बॉलिवूडमध्ये काही हिंदी चित्रपट असेही आहेत जे त्यांच्या धाडसी विषयांमुळे, सादरीकरणामुळे आणि कथानकामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

2 / 7
काही चित्रपटांना प्रामुख्याने बोल्ड कंटेंट, नग्नता, लैंगिक विषय किंवा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मुद्दे यामुळे विरोधाचा सामना करावा लागला. अशाच काही वादग्रस्त आणि बॅन झालेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात सविस्तर

3 / 7
Bandit Queen हा चित्रपट कुख्यात दरोडेखोर फूलन देवी यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात दाखवलेली हिंसा आणि लैंगिक अत्याचाराची दृश्ये अत्यंत वास्तववादी आणि धक्कादायक होती. याच कारणामुळे CBFC ने सुरुवातीला या चित्रपटावर बंदी घातली होती.

4 / 7
Urf Professor हा कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात अश्लील भाषा आणि बोल्ड सीनचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे CBFC ने हा चित्रपट प्रदर्शनासाठी मंजूर केला नाही.

5 / 7
‘द पिंक मिरर’ हा चित्रपट ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित होता. दोन ट्रान्सजेंडर महिला आणि एका समलैंगिक तरुणाभोवती फिरणारी ही कथा CBFC ने अश्लील आणि आक्षेपार्ह ठरवत बॅन केली.

6 / 7
Fire या चित्रपटात दोन महिलांमधील समलैंगिक नातेसंबंध या विषयावर आधारित हा चित्रपट त्या काळात अत्यंत वादग्रस्त ठरला. पारंपरिक समाजव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या कथेमुळे अनेक संघटनांनी जोरदार विरोध केला आणि चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

7 / 7
Unfreedom या चित्रपटात दोन संवेदनशील विषय दाखवण्यात आले. समलैंगिक नातेसंबंध आणि दहशतवाद. या चित्रपटात नग्नता आणि तीव्र विषयांमुळे CBFC ने बंदी घातली.

Follow Us