बॉलिवूडचा 80 वर्षांचा दिग्गज 29 वर्षांनी लहान असलेल्या पत्नीसोबत गोव्याच्या बीचवर झाला रोमँटिक, पोटच्या मुलीपेक्षा बायको 5 वर्षांनी लहान

परवीन दुसांझ एक फिल्ममेकर, सामाजिक कार्यकर्ता आणि बिझनेसवुमन आहे. दोघांची पहिली भेट 2005 साली लंडनच्या एका थिएटर प्ले मध्ये झाली होती. दोघे 10 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले.

| Updated on: Jan 19, 2026 | 4:26 PM
1 / 5
चित्रपट विश्वातील दिग्गज अभिनेते कबीर बेदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असतात. कबीर बेदी यांचं पर्सनल लाइफ कुठल्या चित्रपटाच्या कथेसारखच आहे. त्यांची चार लग्न झाली आहेत. अलीकडेच त्यांनी चौथी पत्नी परवीन सोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

2 / 5
बॉलिवूडचा कुख्यात विलन कबीर बेदीच्या चौथ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी त्यांनी चौथी पत्नी परवीन दुसांझसोबतचे लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले.

3 / 5
कबीर बेदीने इन्स्टाग्रामवर लग्नाच्या 10 व्या एनिवर्सरीचे फोटो शेअर करताना एक मोठं कॅप्शन लिहिलय. अभिनेत्याने फोटोंना कॅप्शन दिलय.  आम्ही आमच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस आणि सोबतच नात्याला 20 वर्ष पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन केलं.  सोबतच जन्मदिवसही साजरा केला.

4 / 5
या फोटोजमध्ये कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांझ सोबत खूप आनंदी दिसतायत. दोघांनी रोमँटिक अंदाजात लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेश गोव्याच्या बीचवर केलं. अभिनेत्याच्या या फोटोजवर फॅन्सनी लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोघांना शुभेच्छा दिल्या.

5 / 5
80 वर्षाच्या कबीर बेदी यांनी 16 जानेवारी 2016 ला लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड परवीन दुसांझसोबत लग्न केलं. हे त्यांचं चौथं लग्न आहे. परवीन ब्रिटिश पंजाबी वंशाची आहे. कबीरपेक्षा त्या 29 वर्षांनी लहान आहेत. इतकच नाही, कबीर बेदीची पत्नी परवीन त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.