सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा आहे तब्बल इतक्या कोटी संपत्तीचा मालक, आकडा पाहून तुम्हीही…

सलमान खान हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

| Updated on: Sep 01, 2024 | 5:47 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ अभियन क्षेत्रामध्ये गाजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत.

2 / 5
सलमान खान याच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खानच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेरा याच्यावर आहे. तुम्हाला हे जाऊन धक्का बसेल की, शेरा हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे.

3 / 5
शेरा 24 तास सलमान खानच्या सुरक्षेसाठी तयार असतो. महिन्याला 2 कोटी रूपये सलमान खान शेराला देतो. आलिशान गाड्यांचे कलेक्शन शेराकडे आहे.

4 / 5
शेरा हा 100 कोटी संपत्तीचा मालक आहे. काही दिवसांपूर्वीच शेरा याने एक अत्यंत आलिशान कार खरेदी केली. ज्याचे फोटो व्हायरल होताना दिसले.

5 / 5
शेरा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. शेरा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us