Sunny Deol : सनी देओलने त्या अभिनेत्रीला जवळ घेणं, मुलाला सहनच झालं नाही, तो थेट…

Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. सध्या सनी देओल त्याचा आगामी 'जाट' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

| Updated on: Nov 16, 2024 | 3:07 PM
1 / 5
सनी देओलने आतापर्यंतच्या त्याच्या करियरमध्ये वेगवेगळ्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सगळ्या रोल्समध्ये फॅन्सना सनी देओलचा दमदार अभिनय पहायला मिळाला. गदर, घातक हे त्याचे उत्तम चित्रपट आहेत.

2 / 5
एका इंटरव्यूमध्ये सनी देओलने त्याच्या मुलाचा किस्सा शेअर केला. सनीने सांगितलं की, पडद्यावरचा त्याचा रोमान्स सीन पाहून मुलाला रडू कोसळलेलं.

3 / 5
कपिल शर्माने सनी देओलला विचारलं की, वडिल धर्मेंद्र आणि मुलगा करणसमोर इंटिमेट सीन करताना किती सहज असता? त्याला उत्तर देताना सनी देओलने हा किस्सा सांगितला.

4 / 5
द कपिल शर्मा शो मध्ये सनी देओलेने सांगितलं की, डर चित्रपटात अभिनेत्री जुही चावलासोबत रोमान्सचा सीन होता. ही सीन पाहून मुलगा करण जोर-जोरात रडू लागला.

5 / 5
करण खूप छोटा होता. जुही चावलासोबत गाण्याचा सीक्वेन्स सीन शूट सुरु होता. मी जुही चावलाला मिठी मारताच मागे असलेला करण जोर-जोरात रडू लागला.