Rocky Aur Rani Ki Prem Kahani सिनेमातील आलियाच्या साड्यांची सर्वत्र चर्चा; तुम्ही देखील करु शकता खरेदी
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरनंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमातील आलिया हिचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सिनेमात आलियाने वेग-वेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या आहेत. आलियाचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र आलिया हिच्या शिफॉन साड्यांची चर्चा रंगत असते. आलिया भट्ट हिने सिनेमात नेसलेल्या साड्या ऑनलाईन १ हजार ३८ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
रश्मिका मंदाना हिच्या साध्या लूकवर चाहते भाळले, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Bigg Boss 19 च्या विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम
सोनाक्षी सिन्हाचं आलिशान 5BHK अपार्टमेंट; घरात किक स्कूटरने फिरतो झहीर
दिवसागणिक वाढतोय पलक तिवारीचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...
