AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Boss 19 : हाताला परफ्यूम लावून यायचा, कानात हळूच सांगायचा, आज या हॉटेलमध्ये…अभिनेत्री कुनिकाचा मोठा गौप्यस्फोट

Big Boss 19 : कास्टिंग काऊच बॉलिवूडच काळं सत्य आहे. अनेक अभिनेत्रींना याचा सामना करावा लागलाय. बिग बॉस 19 ची कंटेस्टेंट कुनिक सदानंदने सुद्धा कास्टिंग काऊचचा सामना केलाय. तिने एका मुलाखतीत गंभीर गौप्यस्फोट केले होते. '

| Updated on: Sep 03, 2025 | 4:22 PM
Share
सिद्धार्थ कननला दिलेल्या जुन्या मुलाखतीत कुनिका म्हणालेली की, मला दोन चित्रपटातून यासाठी काढलं, कारण मी कॉम्र्पोमाइज करायला नकार दिलेला. कुनिकाने सांगितलं की, एक मोठा चित्रपट होता. एका मोठा डायरेक्टर हा सिनेमा बनवत होता. अभिनेतेही सिनिअर होते. त्यांना मी माझ्या वडिलांसमान मानत होती.

1 / 5
पण त्यांनी मला कॉम्र्पोमाइज करायला सांगितलं. मी नकार दिल्यानंतर मला काढून टाकलं. अभिनेत्री म्हणाली की, चित्रपटासाठी माझे कपडे बनले. दुसऱ्यादिवशी माझी फ्लाइट होती. माझा खलानायिकेचा रोल होता. रोल मोठा होता.

2 / 5
प्रोड्यूसर मला म्हणाले की, "तू  कॉम्र्पोमाइज करणार नाहीस, मी दोन भुकेल्या सिंहांना शूटिंगला घेऊन चाललीय. 40 दिवसात त्यांच्यासमोर मला काहीतरी टाकावच लागेल. त्यावेळी मी खूप रडलेली"

प्रोड्यूसर मला म्हणाले की, "तू कॉम्र्पोमाइज करणार नाहीस, मी दोन भुकेल्या सिंहांना शूटिंगला घेऊन चाललीय. 40 दिवसात त्यांच्यासमोर मला काहीतरी टाकावच लागेल. त्यावेळी मी खूप रडलेली"

3 / 5
जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत आलेली. त्यावेळी अशा गोष्टींकडे वाईट गोष्ट म्हणून पाहिलेलं. लोकांच म्हणणं होतं की, चांगल्या घरातल्या मुली फिल्म इंडस्ट्रीत जात नाहीत असं कुनिका म्हणाली.

जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत आलेली. त्यावेळी अशा गोष्टींकडे वाईट गोष्ट म्हणून पाहिलेलं. लोकांच म्हणणं होतं की, चांगल्या घरातल्या मुली फिल्म इंडस्ट्रीत जात नाहीत असं कुनिका म्हणाली.

4 / 5
एका मोठ्या कॅमरामनचा असिस्टेंट हाताला परफ्यूम लावून हिरॉईनच्या जवळ जायचा. पण हळूच कानात सांगायचा की, संध्याकाळी या हॉटेलमध्ये आहे, तिथे ये असं कुनिका सदानंद म्हणाली.

एका मोठ्या कॅमरामनचा असिस्टेंट हाताला परफ्यूम लावून हिरॉईनच्या जवळ जायचा. पण हळूच कानात सांगायचा की, संध्याकाळी या हॉटेलमध्ये आहे, तिथे ये असं कुनिका सदानंद म्हणाली.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...