बॉलिवूडची हिरॉईन, मग गुगल इंडियात अधिकारी, लग्नानंतर MBA आता कंपनीची CEO कोण आहे ही अभिनेत्री?

या चित्रपटानंतर मुयरीला ऑफर मिळायला सुरुवात झाली. तिने फिल्म पापा कहते हैं मध्ये लीड रोल केला. या चित्रपटासाठी तिच कौतुक झालं. तिने 'बेताबी', 'होगी प्यार की जीत', 'वामसी' आणि 'बादल' या चित्रपटांमध्ये काम केलं.

| Updated on: Aug 27, 2025 | 3:51 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अशा अनेक हिरॉईटन आहे, ज्यांनी करिअरच्या पीकवर इंडस्ट्री सोडली. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे मयुरी कांगो. तिने चित्रपट सृष्टीला अलविदा करुन एक वेगळी ओळख बनवली.

2 / 5
मयुरीचे वडिल बोलतात की ती  'घर से निकलते ही' गाण्यासाठी ओळखली जाते. त्याशिवाय तिने अनेक कमाल चित्रपटात काम केलय. पण आता ती बॉलिवूड सोडून कॉर्पोरेट क्षेत्रात छाप उमटवत आहे.

3 / 5
अभियन सोडल्यानंतर तिने दीर्घकाळ गुगल इंडियामध्ये नोकरी केली. सध्या ती पब्लिसिस ग्रुपच्या ग्लोबल डिलीवरी CEO पदावर काम करत आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर आपला हा प्रवास सुरु केला.

4 / 5
मयुरीच्या प्रवासाबद्दल बोलायच झाल्यास तिने 2003 साली NRI आदित्य ढिल्लो सोबत लग्न केलं आणि अमेरिकेला निघून गेली. अमेरिकेत जाऊन तिने आपलं शिक्षण पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने न्यूयॉर्कच्या बारूक कॉलेजमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये MBA केलं.

5 / 5
मयुरीची आई एक थिएटर आर्टिस्ट होती. त्या माध्यमातून मयुरीला चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळाला. आईच्या निमित्ताने मयुरीची भेट चित्रपट दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्यासोबत झाली. सईद यांनी तिला 1995 साली चित्रपट ऑफर केला. पण शिक्षणामुळे तिने नकार दिला. पण नंतर ती तयार झाली. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.