जुही चावलाची लेक दिसते तरी कशी, झगमगत्या विश्वापासून पण तिच्या स्माईलवर चाहते फिदा

| Updated on: Apr 07, 2026 | 3:01 PM
1 / 5
जुही चावला हिच्या लेकीचं नाव जान्हवी मेहता असं आहे. जान्हवी देखील प्रसिद्ध स्टारकिड आहे. पण जान्हवी इतर सेलिब्रिटींच्या मुलांप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसते. जुही कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जुही चावला हिच्या लेकीचं नाव जान्हवी मेहता असं आहे. जान्हवी देखील प्रसिद्ध स्टारकिड आहे. पण जान्हवी इतर सेलिब्रिटींच्या मुलांप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसते. जुही कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

2 / 5

सोशल मीडियावर जुही आणि तिच्या मुलांचे फोटो व्हायरल होत असतात. जुहीची लेक झगमगत्या विश्वापासून पण तिच्या स्माईलवर चाहते फिदा आहेत. फोटोंमध्ये जान्हवी हुबेहूब आई जुही चावला हिच्यासारखी दिसत आहे.

3 / 5

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिची चर्चा रंगली आहे. जान्हवी हिला देखील तिची आई जुही चावलाच्या पावलावर पाऊल ठेवात यशाच्या शिखरावर चढायचं आहे. असं अनेकदा सांगण्यात आलं.

4 / 5

जान्हवी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिला फक्त अभिनयाचीच आवड नाही, तर लेखक बनण्याचीही त्याला खूप आवड आहे. एवढंच नाही तर, जान्हवी स्पोर्ट्समध्ये खूप सक्रिय आहे. जान्हवी इतर स्टार किड्सप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय नसते.

5 / 5

रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत जुही हिने लेकीच्या करियरबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. जान्हवी हिला अभिनेत्री नाही तर, लेखिका व्हायचं आहे. अनेक ठिकाणी जुही हिला तिच्या मुलांसोबत स्पॉट केलं जातं. जुही हिला एक मुलगा देखील आहे. तो सध्या त्याचं शिक्षण पूर्ण करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us