काळ्या साडीत फुलून दिसतंय काजोलचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 18, 2025 | 3:19 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. काळ्या साडीत हातात गुलाब घेऊन अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत.

3 / 5
साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

4 / 5
सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

5 / 5
सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.