त्रास देणाऱ्या लोकांसोबत मला…, काजोलची सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र चर्चेत

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका पोस्टमुळे काजोल चर्चेत आली आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 25, 2025 | 9:54 AM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

2 / 5
काजोल कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्रीच्या कॅप्शनने लोकांचं लक्ष वेधलं आहे. खास फोटो पोस्ट करत काजोल हिने सोशल मीडियावर लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शनमध्ये म्हणाली, 'मला चालायला आवडत... पण विशेषतः अशा लोकांसोबत जे मला त्रास देतात...', तिच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय...

4 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही चाहत्यांमध्ये काजोल हिची क्रेझ कमी झालेली नाही.

5 / 5
अनेक सिनेमांमधून काजोल चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काजोल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.