काहीही न करण्यासाठी… क्लासी फोटो पोस्ट करत विनोदी अंदाजात काजोल म्हणते…

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली करी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका सोशल मीडियावर पोस्टमुळे काजोल चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल आणि तिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 10, 2026 | 3:28 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खास आणि लक्षवेधी असं कॅप्शन देखील देत असते.

2 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, कार्यक्षमता म्हणजे काम जलद करणे, जेणेकरून तुम्हाला काहीही न करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.. असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
अभिनेत्री काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

5 / 5
सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us