AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओटीटीवरील सर्वात जास्त IMDb रेटिंग असणारे हे 3 चित्रपट कधीच पत्नीसोबत पाहू नका, अन्यथा…

इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त IMDb रेटिंग असणारे 3 खास चित्रपट, जे तुम्ही कधीच पत्नीसोबत बघण्याचं धाडस करू नका. अन्यथा येऊ शकते उगलट.

| Updated on: Apr 10, 2026 | 3:27 PM
Share
अनेक चित्रपटप्रेमी आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यास पसंती देत आहेत. मात्र काही चित्रपट असे असतात, जे कुटुंबासोबत पाहताना थोडे अस्वस्थ वाटू शकते. यामध्ये जेव्हा ते वैवाहिक नातेसंबंध, स्त्री-पुरुष समानता आणि घरगुती विषयांवर भाष्य करतात.

1 / 5
आज आम्ही देखील तुम्हाला अशा तीन चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे सध्या ओटीटीवर उपल्बध असून ते चित्रपट तुम्ही फक्त एकट्याने पाहू शकता. हे चित्रपट तुम्ही पत्नीसोबत पाहू नका.

आज आम्ही देखील तुम्हाला अशा तीन चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे सध्या ओटीटीवर उपल्बध असून ते चित्रपट तुम्ही फक्त एकट्याने पाहू शकता. हे चित्रपट तुम्ही पत्नीसोबत पाहू नका.

2 / 5
Thappad  हा चित्रपट एका आनंदी विवाहित महिलेची कथा सांगतो. पण एका पार्टीदरम्यान तिचा नवरा तिला सगळ्यांसमोर थप्पड मारतो आणि तिचं आयुष्य बदलून जातं. या चित्रपटाला IMDb रेटिंग देखील खूप जबरदस्त आहे.

Thappad हा चित्रपट एका आनंदी विवाहित महिलेची कथा सांगतो. पण एका पार्टीदरम्यान तिचा नवरा तिला सगळ्यांसमोर थप्पड मारतो आणि तिचं आयुष्य बदलून जातं. या चित्रपटाला IMDb रेटिंग देखील खूप जबरदस्त आहे.

3 / 5
The Great Indian Kitchen या चित्रपटात एका नवविवाहित महिलेचं आयुष्य दाखवलं आहे, जी लग्नानंतर स्वयंपाकघरातच अडकून पडते. ती सासरच्या अपेक्षांनुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते, पण हळूहळू तिच्या संघर्षाची जाणीव प्रेक्षकांना होते. घरगुती जबाबदाऱ्या आणि स्त्रीची ओळख यावर हा चित्रपट भाष्य करतो.

4 / 5
 Mrs हा चित्रपट एका डान्स टीचरची कथा सांगतो, जिने लग्नानंतर स्वतःची ओळख गमावली आहे. सासरच्या घरात तिच्या कामाची कदर होत नाही. अखेर ती स्वतःचं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेते. हा चित्रपट स्त्रीच्या स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचा मुद्दा उचलतो.

5 / 5
Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....