AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zeenat Aman यांची 5 आयकॉनिक गाणी, आजही आहे लोकप्रिय, संगीत प्रेमीची पहिली पसंत..

बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान ( Zeenat Aman ) ही तिचे सौदर्य, शानदार अभिनय आणि वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. 70 आणि 80 च्या दशकात झीनत अमान यांची ही 5 गाणी आजही आयकॉनिक आहेत. वाचा झीनत यांची पाच लोकप्रिय गाणी कोणती ?

| Updated on: Nov 29, 2026 | 10:16 PM
Share
 अभिनेते देव आनंद यांच्या  ‘हरे रामा हरे कृष्णा’  चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे  अभिनेत्री झिनत अमान ( Zeenat Aman ) वरील गीत आजही बॉलिवूडमधील सर्वात सेन्सेशनल गाणे मानले जाते. या गाण्यात झीनत अमान हीचा बिनधास्त अंदाज आणि प्रेझेन्स प्रेक्षकांना आजही आवडतो. या गाण्याची चाल आणि नृ्त्याचा अंदाज यामुळे हे गाणी हिंदी सिनेमातील आयकॉनिक गाणे मानले जाते.

1 / 5
हिंदी चित्रपट ‘यादों की बारात’ मधील ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे रोमँटिक गाणे आजही लोकांना खूप आवडते. Zeenat Aman आणि विजय अरोरा यांच्यावर चित्रीत हे गाणे त्याची सुंदर चाल आणि पिक्चरायझेशनमुळे जास्त पाहिले जाते. या गाण्याची सुरुवातच  ग्लासात चमचा वाजण्याची धून ही संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या संगिताची घरी जादू म्हटली जाते.

2 / 5
 बिग शोमॅन राज कपूर यांचा चित्रपट  ‘सत्यम शिवम सुंदरम’ मध्ये अभिनेत्री झीनत अमान ( Zeenat Aman ) हीने बोल्ड दृश्ये दिल्याने प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटातील आध्यात्मिक चाल आणि सुंदर संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील टायटल ट्रॅक आजही प्रसिद्ध आहे.

3 / 5
निर्माता फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील झीनत अमान यांचा ‘लैला ओ लैला’ या चित्रपटातील  झीनत अमान ( Zeenat Aman ) हीचा ग्लॅमरस अंदाज सर्वांना भावतो. कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीतातील हे गाणे बॉलीवूडच्या यादगार डान्स नंबर्समध्ये गणले जाते.

4 / 5
चित्रपट ‘लावारिस’ झीनत अमान आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील चित्रीत झालेले  यांचे ‘कब के बिछड़े हुए हम आज’ गीत आजही दोन्ही अभिनेत्यांची शानदार केमिस्ट्री आणि भावूक अंदाज यामुळे ओळखले जाते. या गीताची सुंदर चाल झीनत अमान यांचा स्क्रीन प्रेझन्समुळे हे गीत प्रसिद्ध आहे.

5 / 5
Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा