
अभिनेत्री काजोल हिने नुकताच सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे.

गुलाबी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'I don't sugarcoat. I'm not a bakery' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. काजोलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.