आयुष्य तुम्हाला लिंबू देत असेल तर…, काजोल हिच्या ‘त्या’ पोस्टने वेधल्या सर्वांच्या नजरा

आयुष्य तुम्हाला लिंबू देत असेल तर..., अभिनेत्री काजोल हिने नुकताच सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे.

| Updated on: Sep 08, 2025 | 3:41 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

2 / 5
काजोल हिने इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. अभिनेत्रीने लिहिलेलं कॅप्शन देखील चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे.

3 / 5
स्वतःचे काही क्लासी फोटो शेअर करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, जर आयुष्य तुम्हाला लिंबू देत असेल तर ते परत फेकून द्या आणि चीज मागा...., तिच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 5
 अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. काजोलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.