मनाची शांती उत्तम पण…, असं काय बोलून गेली काजोल? पोस्ट सर्वत्र व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. सध्या अभिनेत्रीची एक सोशल मीडियापोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

| Updated on: Apr 28, 2026 | 5:49 PM
1 / 5
 अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

2 / 5

काजोल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये मनाची शांती उत्तम आहे, पण योग्य वेळी केलेली उपहासात्मक टिप्पणी त्याहूनही चांगली... असं लिहिलं आहे.

3 / 5

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत 90 च्या दशकातील काळ गाजवला. आज काजोल मोठ्या पडद्यावर दिसत नाही. पण कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

5 / 5

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us