
कंगना राणावत ही सध्या तिच्या आगामी तेजस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतंय. तेजस चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही करताना कंगना राणावत ही दिसतंय.

नुकताच आता कंगना राणावत ही तिच्या तेजस चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वर्ल्ड कप 2023 अफगानिस्तान प्री मॅच शोमध्ये पोहचली.

यावेळीचा कंगना राणावत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये कंगना राणावत थेट म्हणते की, आम्ही नकली आहोत, हे खरे आहेत.

यावेळी कंगना राणावत ही नेमके कोणाबद्दल बोलत आहे हे मात्र, कळू शकले नाही. आता कंगना राणावत हिचा हा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत.

कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना वादात देखील असते.