सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेता सलमान खान याच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री इच्छूक असतात. अनेक अभिनेत्रींना सलमान खान याने संधी देखील दिली आहे. अशाच एका अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jan 21, 2025 | 1:57 PM
1 / 5
सध्या अभिनेता सलमान खान याच्या ज्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) आहे.

2 / 5
पूजा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

4 / 5
आज पूजा हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान सोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर चाहते पूजाच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

5 / 5
पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.