रवीना टंडनचा स्टायलीश लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

90 दशकातील अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असतात. अभिनेत्री रवीना टंडन देखील तिच्या लूक आणि क्लासी अदांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 09, 2024 | 3:37 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. रवीनाच्या चाहत्यांची संख्या आजही फार मोठी आहे.

अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. रवीनाच्या चाहत्यांची संख्या आजही फार मोठी आहे.

2 / 5

आज रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5

रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा फॅशन सेन्स आवडतो.

5 / 5

रवीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us