Shilpa Shirodkar : ‘मी सर्वांनाच हेच सांगते की आमच्या दोघांमध्ये..’ सचिन तेंडुलकर सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शिल्पा शिरोडकरने सोडलं मौन

Shilpa Shirodkar :शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यावेळी सचिन तेंडुलकर सोबत तिचं अफेअर असल्याची चर्चा होती. शिल्पा शिरोडकर अलीकडेच एका मुलाखतीत या नात्याबद्दल व्यक्त झाली.

| Updated on: Sep 20, 2025 | 3:33 PM
1 / 5
शिल्पा शिरोडकर 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बॉस 18 च्या निमित्ताने तिच्यासाठी करिअरचे दरवाजे पुन्हा उघडले.

2 / 5
शिल्पा पुढच्या काही दिवसात अनेक चित्रपट आणि शो ज मध्ये दिसणार आहे.अलीकडेच अभिनेत्री तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल व्यक्त झाली.

3 / 5
शिल्पाला विचारण्यात आलं की, ती खरच सचिन तेंडुलकरला डेट करत होती का?. फिल्म विंडोला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, मी कधीच सचिनला भेटली नाहीय.

4 / 5
माझा चुलत भाऊ आणि सचिन सोबत क्रिकेट खेळायचे. सचिन मोठा स्टार होता. माझा चित्रपट नुकताच रिलीज झालेला. मी माझ्या चुलत भावाला बोललेली की, मला सचिनला भेटायचं आहे असं शिल्पा शिरोडकरने सांगितलं. चुलत भाऊ बोलला ठीक आहे, चल सचिनला भेटूया. त्यावेळी सचिन माझ्या चुलत भावाच्या घरी त्याला भेटायला आलेला, त्यावेळी मी तिथे होती. मी खूप एक्सायटेड होती असं शिल्पा म्हणाली.

5 / 5
 माहित नाही ही चर्चा कशी सुरु झाली, माझं आणि सचिनच अफेअर आहे. एक न्यूज पेपरने हे लिहिलेलं. त्यानंतर मला कोणी या बद्दल विचारलं नाही. आता लोक जास्त विचारतात, मी सर्वांनाच हेच सांगते की आमच्या दोघांमध्ये काही नव्हतं. त्या एका भेटीनंतर मी सचिनला कधी भेटली नाही असं शिल्पा शिरोडकरने सांगितलं.