
फक्त भारतात नाही तर परदेशात देखील अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

ग्लॅमरस फोटो पोस्ट करत श्रद्धा म्हणाली, 'ये फोटोशॉप वाले माथे का तिल क्यों निकाल देते हैं...', श्रद्धा कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांमध्ये श्रद्धाची लोकप्रियता देखील फार मोठी आहे.

फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाली, बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्री एका बाजूला आणि श्रद्धा एका बाजूला..., श्रद्धाच्या फोटोंवर चााहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.