श्वेता तिवारी वयाच्या 45 व्या वर्षी दिसतेय प्रचंड हॉट, शेवटचा फोटो प्रचंड चर्चेत, हटणार नाही नजर

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सौंदर्य आणि फिटनेसची चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये प्रचंड चर्चा असते. अशातच तिचा काही फोटो चर्चेत आले आहेत.

| Updated on: Mar 08, 2026 | 9:47 AM
1 / 6
बॉलिवू़ड अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

2 / 6
अभिनेत्री नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. वयाच्या 45 व्या वर्षी देखील श्वेता 30 च्या तरुणींसारखी दिसते.

3 / 6
श्वेता तिवारी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे. अशातच तिचा हा लूक प्रचंड व्हायरल झाला असून तो चर्चेत आला आहे.

4 / 6
श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी नेहमी योग्य ती काळजी घेताना दिसत असते. तिच्या या फोटोंवर देखील चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

5 / 6
श्वेता तिवारीचा दोन वेळा घटस्फोट झाला असून ती दोन मुलांची आई आहे.

6 / 6
 वयाच्या 45व्या वर्षी देखील श्वेता तिवारी फिटनेस आणि सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.

Follow Us