
अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्य देखील देत असते.

आता सोनालीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'आताच्या वातावरणात गरम कॉफी आहे नाटक आणि...' सध्या अभिनेत्री 'पती पत्नी ओर पंगा' शोमध्ये व्यस्त आहे.

सोनाली हिने 'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांमध्ये अभिनेत्री कायम चर्चेत असते.

सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.