सोनम कपूर 40 व्या वर्षी देणार दुसऱ्या बाळाला जन्म, काळ्या साडीतील खास फोटो समोर

अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनम वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द सोनम हिने काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

| Updated on: Dec 06, 2025 | 3:27 PM
1 / 5
 बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीचा पुरेपूर आनंद घेत आहे. उल्लेखनीय म्हणजे या काळातही तिचा फॅशन गेम अजूनही टिकून आहे. आता सोनम हिचे काळ्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
अबू जानी संदीप खोसला आणि स्वदेश इंडिया यांनी डिझाइन केलेल्या काळ्या ब्रोकेड बनारसी साडीत सोनम खूपच सुंदर दिसत आहे. बेज, सोनेरी आणि चांदीच्या जरदोजी बॉर्डरने साडीला एक शाही स्पर्श दिला आहे.

3 / 5
सोनमने तिचा लूक सोन्याचा नेकलेस आणि कानातले घालून पूर्ण केला. दागिन्यांनी तिच्या साडीला हटके लूक दिला आहे. तिच्या हेअरस्टाईससाठी, अभिनेत्रीने एक आकर्षक अंबाडा निवडला, ज्यामुळे तिचा चेहरा आणखी सुंदर दिसला.

4 / 5
अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या स्टाईल आणि लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
मुलगा वायू याच्या जन्मानंतर सोनम हिने बॉलिवूडकडे पाठ फिरवली आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते. आता सोनम दुसऱ्यांदा आई होणार आहे.