सलमान खान याच्या रंगात रंगली मायानगरी… हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता सलमान खान याचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे भाईजानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात आहे. अशात सलमानबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे... आज संपूर्ण मायानगरी सलमान खान याच्या रंगात रंगली आहे...

| Updated on: Dec 27, 2025 | 9:12 AM
1 / 5
अभिनेता सलमान खान याचा वाढदिवस म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मोठा आनंदाचा दिवस... सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मुंबईकरांचं सलमान खान याच्यावर असलेलं प्रेम दिसून येत आहे.

2 / 5
सलमान खानचे फोटो मुंबईच्या स्काईलाइनवर दिसत आहेत. मुंबई येथील स्काईलाइन  सुंदरपणे प्रकाशित करण्यात आला होता, ज्यामध्ये सलमान खानच्या चित्रपटांमधील विविध लूक दाखवण्यात आले होते.

3 / 5
स्काईलाइनवरील दृश्य पाहिल्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावल्या... सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील नजरा फार आवडला आहे. सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली.

4 / 5
90 च्या दशकापासून सलमान खान बॉलिवूडवर राज्य करत आहे. पण आजही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान खान याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येते.. आजही म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षी देखील भाईजान मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

5 / 5
सलमान खान याच्यानंतर अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण कोणीच सलमान खान याची जागा घेवू शकलेलं आहे. आज देखील तरुणांमध्ये सलमान खान आवडीचा अभिनेता आहे. आज देखील चाहते भाईजानच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.