बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच विकी कौशल सोबत विवाह बंधनात अडकली आहे. तिने मदर्स डेच्या निमिताने कतरिनाने स्वतःचा आई सोबतच व विकी कौशलच्या आई सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच विकी कौशल सोबत विवाह बंधनात अडकली आहे. तिने मदर्स डेच्या निमिताने कतरिनाने स्वतःचा आई सोबतच व विकी कौशलच्या आई सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सोबत लग्नगाठ बांधलेल्या अभिनेत्री आलिया भट्टनेही आपली आई व सासू नीतू कपूर सोबतचा फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या लग्नातील आई व सासू सोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री परिणीती चोप्राने आपल्या आई सोबत तिचा लहानपणीच फोटो शेअर करता मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युट्युबर व प्रसिद्ध अभिनेत्री मिथिला पालकरनेही आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर आपल्या आजी सोबतचा फोटो पोस्ट करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिथिलाचे व तिच्या आजीचे बॉण्डिंग खूप खास आहेत. आमची आशा व ताकद , तुझ्या सारखं दुसरं कोणीच असू शकत नाही असे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

you light up my life in your own unique way …. I love you असे कॅप्शन देत अभिनेत्री अमृता खानविलकरने आईसोबतच फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.