AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actor-Actress : हे पाच लोकप्रिय अभिनेते, पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत पत्नीसमोर कुठेही नाही टिकत

Bollywood Actor-Actress : फिल्म इंडस्ट्रीत असं मानलं जातं की, हिरो सर्वात जास्त कमाई करतो. पण काही स्टार कपल्स असे सुद्धा आहेत, ज्यात बायको पतीपेक्षा जास्त श्रीमंत आणि यशस्वी आहे. या बाबतीत अनेक मोठ्या कलाकरांची नाव समोर येतील. जे संपत्तीच्या बाबतीत पत्नीसमोर फिके पडतात. ते अभिनेते सुद्धा टॉप लिस्टमध्ये आहेत.

| Updated on: Oct 07, 2025 | 4:08 PM
Share
रणबीर कपूरच नाव बॉलिवूडच्या श्रीमंत कुटुंबांमध्ये येतं. पण आलिया भट्टने आपल्या मेहनतीने स्वत:ची वेगळी ओळख आणि संपत्ती बनवली आहे. तिचं नाव इंडस्ट्रीमधल्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये येतं.

रणबीर कपूरच नाव बॉलिवूडच्या श्रीमंत कुटुंबांमध्ये येतं. पण आलिया भट्टने आपल्या मेहनतीने स्वत:ची वेगळी ओळख आणि संपत्ती बनवली आहे. तिचं नाव इंडस्ट्रीमधल्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये येतं.

1 / 5
अभिषेक बच्चन एक यशस्वी अभिनेता आहे. पण ऐश्वर्या राय लोकप्रियता आणि नेटवर्थ दोन्ही बाबतीत त्याच्यापेक्षा पुढे आहे. ऐश्वर्या फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एका नावाजलेली अभिनेत्री आणि ब्राण्ड एंबेसेडर आहे.

2 / 5
विकी कौशलचा भले इंडस्ट्रीच्या टॅलेंटेड अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. पण पत्नी कॅटरीना कैफ समोर त्याचा कमाईचा आकडा खूप छोटा आहे. कॅटरीनाची कमाई आणि ब्रांड वॅल्यू अजूनही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

विकी कौशलचा भले इंडस्ट्रीच्या टॅलेंटेड अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. पण पत्नी कॅटरीना कैफ समोर त्याचा कमाईचा आकडा खूप छोटा आहे. कॅटरीनाची कमाई आणि ब्रांड वॅल्यू अजूनही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

3 / 5
प्रियंका चोपडाने हॉलीवूड आणि बॉलीवुड दोन्ही ठिकाणी आपली ओळख बनवली आहे. प्रियंका चोपडा तिचा पती निक जोनसपेक्षा पण श्रीमंत आहे. प्रियंका चित्रपटांशिवाय अनेक इंटरनॅशनल ब्रांड्सची एंबेसडर आहे. सोबतच तिचं स्वत:च प्रोडक्शन हाउसही आहे.

4 / 5
रणवीर सिंहची एनर्जी आणि परफॉर्मन्सचे लोक दीवाने आहेत. त्याची पत्नी दीपिका पादुकोण कमाईत रणवीरपेक्षा खूप पुढे आहे.  दीपिकाचा समावेश बॉलिवूडच्या टॉप एक्ट्रेसेसमध्ये होतो. अनेक मोठ्या ग्लोबल ब्रांड्सचा ती फेस आहे.

5 / 5
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट.
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी.
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.