Sonam Bajwa : बॉर्डर-2 मधील अभिनेत्रीच्या फिटनेसची चर्चा, रोज न चुकता करते हे काम!

सिनेसृष्टीत ही अभिनेत्री खूपच कमी काळात प्रसिद्ध झाली. तिच्या फिटनेसची आणि सौंदर्याची नेहमीच चर्चा होते. तिने एका मुलाखतीत तिच्या फिटनेसचे गुपित सांगितले आहे.

| Updated on: Jan 29, 2026 | 2:34 PM
1 / 6
पंजाबी सिनेसृष्टीतील प्रसिद्द अभिनेत्री आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घालणारी अबिनेत्री सोनम बाजवा सध्या खूपच चर्चेत आहे. नुकत्याच आलेल्या बॉर्डर- 2 या चित्रपटात तिने केलेल्या कामाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनम बाजवा या अभिनेत्रीच्या फिटनेसबाबतही बोलले जात आहे.

2 / 6
सोनम बाजवा ही 36 वर्षांची आहे. परंतु तिची शररीरयष्टी आणि सौंदर्य पाहून कोणीही तिला अवघ्या 21 वर्षांची असावी, असा अंदाज व्यक्त करेल. तिच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य काय? असं अनेकदा विचारलं जातं.

3 / 6
एका मुलाखतीत सोनम बाजवा हिनेच तिच्या फिटनेस सिक्रेटबाबत सांगितलं होतं. तिने मुलाखतीत सांगितल्यानुसार साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी सोनम बाजवा हिला काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या.

4 / 6
तेव्हापासून मात्र सोनमने आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. सोनम बाजवा नेहमी आणइ नियमितपणे व्यायाम करते. एखाद्या दिवशी व्यायाम शक्य न झाल्यास सोनम बाजवा रोज एक तास चालते. सोनम रोज साधारण 10 हजार पावलं चालते.

5 / 6
चालणे हा सर्वाच चांगला आणि परिणामकारक व्यायाम आहे, असे ती सांगते. विशेष म्हणजे चालण्यासाठी एखाद्या विशेष जागेची गरज नसते. त्यामुळे चालणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे तिने सांगितले. सोनम बाजवाने सांगितल्यानुसार तुम्हाला निरोगी रागायचे असेल तर खूप साऱ्या व्यायामाची गरज नाही.

6 / 6
नियमितपणे चालणे, हलका व्यायाम, योग्य आहार घेतला की आरोग्य चांगले राहते. सोनम बाजवा हे सगळे नियम पाळते. म्हणूनच तिच्या सौंदर्याची आणि फिटनेसची सगळीकडे चर्चा होते. लवकरच ती आणखी दमदार अशा चित्रपटांत दिसणार आहे.