Budget 2025: मोबाईल, कॅमेरा, औषधे स्वस्त; बजेटमध्ये काय महाग-स्वस्त? पहा संपूर्ण यादी

Budget 2025 सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्र आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठी भेट दिली आहे, तर दुसरीकडे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 01, 2025 | 1:06 PM
1 / 5
आरोग्य क्षेत्रालाही चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता जाणून घेऊ यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग झालं आहे...

आरोग्य क्षेत्रालाही चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता जाणून घेऊ यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग झालं आहे...

2 / 5

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये त्यांनी जाहीर केले आहे की कर्करोगाची औषधे स्वस्त होतील. कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर सरकारने 36 औषधे स्वस्त केली आहेत.

3 / 5

मोबाईल बॅटरी, विणकरांनी बनवलेले कपडे, चामड्याच्या वस्तू, मोबाईल फोन, बॅटरी, एलईडी आणि एलसीडी टीव्ही आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील.

4 / 5

LED स्वस्त, भारतात बनवलेले कपडे, मोबाइल फोन बॅटरी, 82 सामानांवरुन सेस हटवला, लेदर जॅकेट, बूट, बेल्ट, पर्स, ईवी वाहन, LCD, LED टीव्ही, हँडलूम कपडे स्वस्त होणार आहेत.

5 / 5

निर्मला सीतारामन यांनी चामड्याची उत्पादने स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. आता चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. कारण सरकारने त्यावर आयात शुल्कात सूट दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us