iPhone Offer : सर्वाधिक लोकप्रिय आयफोन सर्वात स्वस्त, भन्नाट ऑफरमुळे मिळणार फक्त…

सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेला आयफोन तुम्हाला स्वस्तात मिळू शकतो. कारण ईअर एन्ड सेलमध्ये या आयफोनवर सर्वात मोठी ऑफर चालू झालेली आहे.

| Updated on: Dec 23, 2025 | 7:11 PM
1 / 5
प्रत्येकालाच आपल्याकडे आयफोन असावा असे वाटते. पण अॅपल कंपनीचे फोन चांगलेच महाग असल्याने अनेकांना ते शक्य होत नाही. परंतु आता आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची एक सर्वोत्तम संधी चालून आली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार आयफोनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या iPhone 16e या फोनची किंमत चांगलीच कमी करण्यात आली आहे. जवळजवळ दहा हजार रुपयांपेक्षा कमी कमतीत हा फोन विकला जात आहे.

3 / 5
iPhone 16e हा आयफोन लॉन्च करण्यात आला होता, तेव्हा त्याची किंमत साधारण 59,900 रुपये होती. आता तुम्हाला हाच फोन साधारण 50 हजार रुपयांच्या किमतीत मिळू शकतो. म्हणजेच तुमचे 9 ते 10 हजार रुपये वाचू शकतात.

4 / 5
शिवाय हा फोन खरेदी केला तर तुम्हाला बँकेतर्फे डिस्काऊंटसह इतरही काही ऑफर दिल्या जात आहेत. इलेक्ट्रॉनिक रिटेलर टाटा क्रोमाच्या संकेतस्थळावर सध्या ही ऑफर चालू आहे. क्रोमावर सध्या ईअर एन्ड सेल चालू आहे. हा ईअर एन्ड सेल 15 डिसेंबरपासून सुरू झाला आहे.

5 / 5
येत्या 4 जानेवारीपर्यंत हा सेल चालू असेल. क्रोमामध्या या फोनच्या किमतीत साधारण 12 टक्क्यांनी सूट दिली जात आहे. हा फोन तुम्ही 52,390  रुपयांना मिळत आहे. सोबतच तुम्हाला 2,000 रुपयांचे इन्स्टंट डिस्काऊंटही मिळू शकते. त्यामुळे तुम्ही हा फोन 50,390  रुपयांत घरी घेऊन जाऊ शकता.