Mahindra कडून Scorpio वर बंपर डिस्काऊंट, 30 एप्रिलपर्यंत संधी

| Updated on: Apr 24, 2021 | 7:07 AM

तुम्ही जर या महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) ही कार घरी आणण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

1 / 6
तुम्ही जर या महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) ही कार घरी आणण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी एप्रिल 2021 मध्ये स्कॉर्पिओ कारवर 27,177 रुपयांपर्यंतची डिस्काऊंट ऑफर देत आहेत.

2 / 6
ही ऑफर महिंद्रा स्कॉर्पिओच्या पाच व्हेरिएंट्सवर S3 +, S5, S7, S9 आणि S11 वर उपलब्ध आहे. या व्हेरिएंट्सच्या किंमती 11.99 ते 16.53 लाख (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) रुपयांच्या दरम्यान आहेत.

3 / 6
महिंद्रा स्कॉर्पिओ एस 3 + वर 15,135 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 5000 रुपयांपर्यंतचा रोख लाभ आणि 10,135 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट लाभ देण्यात आला आहे.

4 / 6
महिंद्रा स्कॉर्पिओ एस 5 वर 25,135 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 5000 रुपयांपर्यंतचे रोख फायदे, 10,135 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे आणि 10,000 रुपयांपर्यंतचे इतर बेनिफिट समाविष्ट आहेत.

5 / 6
महिंद्रा स्कॉर्पिओ एस 7 वर 10,135 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे, जी कॉर्पोरेट बेनिफिट म्हणून दिली जात आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एस 9 वर 18,176 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. यात 3,041 रुपयांपर्यंतचा कॅश बेनिफिट, 10,135 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बेनिफिट आणि 5,000 रुपयांपर्यंतचे इतर फायदे आहेत.

6 / 6
महिंद्रा स्कॉर्पिओ एस 11 वर 27,177 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात 7,042 रुपयांपर्यंतचा कॅश बेनिफिट, 10,135 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बेनिफिट आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या इतर बेनिफिट्सचा समावेश आहे.