
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच 'बस बाई बस' या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये गप्पा मारतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपल्या सौदर्यांनं आणि अभिनयानं सोनाली कुलकर्णी चाहत्यांना घायाळ करत असते. सोनाली ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोनाली तिच्या लूक, निरनिराळे फोटो आणि व्हिडीओमधूल चाहत्यांना आकर्षित करत असते.

'बस बाई बस' या शोमध्ये तिने सुबोध भावेंच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत. सोनालीचा शोमधील व्हिडीओ हा खूप व्हायरल होत आहे.

सोनालीने या फोटोंना 'देखो मगर, आधी बसून घ्या...कारण मी येत आहे, बसमध्ये' असं कप्शन दिलं आहे.