Keeway सुपर बाइक्स खरेदी करणं झालं स्वस्त, मोटरसायकलवर इतक्या रुपयांची सूट

Keeway Bike : तुम्ही कीवेची सुपर बाइक विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनी कीवेनं K300N आणि K300R बाइक्सच्या किमतीत कपात केली आहे. चला जाणून घेऊयात या बाइक्सबाबत

| Updated on: Apr 12, 2023 | 1:39 PM
1 / 5
नवा एमिशन नियम लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कार आणि बाइक्सच्या किमती वाढवल्या आहेत. दुसरीकडे कीवे कंपनीने आपल्या बाइक्सच्या किमतीत घट केली आहे. कंपनीने K300N आणि K300R बाइक्सच्या किमतीत कपात केली आहे. (Photo: Keeway)

2 / 5
बाइक कंपनीने K300 रेंजच्या या दोन्ही मोटरसायकलवर 55 हजार रुपयांची सूट दिली आहे. जर तुम्हाला ही बाइक विकत घ्यायची असेल तर चांगली संधी आहे. (Photo: Keeway)

3 / 5
कीवे कंपनीची  K300N एक नेकेड मोटरसायकल आहे.तर K300R फुली फेयर्ड मोटरसायकल असून स्पोर्टियर लूकसह येते.  K300N मध्ये तीन कलर पर्याय आहेत. (Photo: Keeway)

4 / 5
Keeway K300N चा सर्वात स्वस्त व्हेरियंट व्हाईट शेडमध्ये येते. याची किंमत 2.65 लाख रुपये आहे. तर दुसरीकडे ब्लॅक शेड एक्स शोरुमची किंमत 2.85 लाख रुपये आहे. दोन्ही व्हेरियंटच्या किमतीत अनुक्रमे 10 हजार आणि 20 हजार रुपयांची कपात केली आहे. (Photo: Keeway)

5 / 5
Keeway K300R च्या किमतीत 55 हजार रुपयांची कपात केली आहे. या बाइकच्या व्हाइट शेड आणि रेड शेडची एक्स शोरूम किमत 2.65 लाख रुपये आहे. या बाइक्सचा सामना केटीएम आणि अपाचे सारख्या बाइकशी आहे. (Photo: Keeway)