फ्रिजमधील ही गोष्ट म्हणजे सापाची कट्टर शत्रू, समोर दिसताच प्रचंड घाबरतो; खर्च फक्त 10 रुपये!

पावसाच्या दिवसांत लोकांना घरात साप शिरण्याची भीती सतावत असते. थोडासाही निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. काही झाडे आणि रोपे सापांचे शत्रू आहेत, जी तुम्ही घराच्या आसपास लावू शकता.

| Updated on: Jun 27, 2026 | 4:32 PM
1 / 5
पावसाचा हंगाम सुरू होत आहे. या हंगामात साप नेहमी घरांपर्यंत येऊन पोहोचतात. अनेकांच्या घरांभोवती झाडे-झुडुपे असतात, काही लोकांना हिरवळ आवडते आणि ते घरात बागकाम करतात. अशा ठिकाणीही साप भटकून लागतात. घरात सापांची एंट्री रोखण्यासाठी गार्डन क्षेत्र स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घर देखील व्यवस्थित ठेवावे. तसेच तुमच्या फ्रिजमध्ये असलेली एक गोष्ट सापाटी कट्टर दुश्मन आहे.

2 / 5

घर, गार्डन किंवा बाल्कनीत काही विशिष्ट रोपे लावल्यास साप घरात शिरत नाहीत. यामुळे घरात साप येण्याचा मार्ग कायमचा बंद होतो. या रोपांच्या तीव्र वासामुळे साप घरापासून दूर राहतात.

3 / 5

तसेच, तुमच्या घरात देखील फ्रिजमध्ये पुदीना असतो. हा पुदीना केवळ 10 रुपयांना मिळतो. पण पुदीनाचा वास हा सापांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जिथे पुदीना असतो तिथे साप फिरकतही नाहीत.

4 / 5

पुदीन्याचा सुगंध सापांसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. घराच्या आसपास किंवा आत लावल्यास साप दूर राहतात. पुदीण्याची तीक्ष्ण गंध हवेत पसरतो, जो सापांना मुळीच आवडत नाही.

5 / 5

लसूण आणि कांद्याच्या तीक्ष्ण गंधामुळेही साप घरात येत नाहीत. या रोपांमधून सल्फरसारखा वास येते, ज्यामुळे साप दूर पळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us