बाथरुममध्ये हमखास असतो हा विषारी कीडा, एकदा चावला की काही खरं नाही, कसा नायनाट करायचा?

बाथरुम स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर अनेक त्याचा वापर करायला आवडते. त्यामुळे त्याची नियमित सफाई होणे गरजेचे आहे. परंतु बाथरुमची सफाई न केल्यास तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

| Updated on: Jun 25, 2026 | 8:16 PM
1 / 5
बाथमरुम ही अशी जागा आहे, जी खूप महत्त्वाची असते. घरातील प्रत्येक व्यक्ती या जागेचा वापर करत असते. विशेष म्हणजे या जागेची स्वच्छता ठेवणेही तेवढेच गरजेचे असते. स्वच्छता ठेवण्यात कसूर केला तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

2 / 5
बाथरुम स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर अनेक त्याचा वापर करायला आवडते. त्यामुळे त्याची नियमित सफाई होणे गरजेचे आहे. परंतु बाथरुमची सफाई न केल्यास तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

बाथरुम स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर अनेक त्याचा वापर करायला आवडते. त्यामुळे त्याची नियमित सफाई होणे गरजेचे आहे. परंतु बाथरुमची सफाई न केल्यास तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

3 / 5
कारण बाथरुमचा वापर आणि तेथील वातावरण यामुळे अनेक कीटक, शूक्ष्मजीव त्या ठिकाणी तयार होण्याची शक्यता असते. एक कीटक तर फारच धोकादायक असतो. विशेष म्हणजे हा कीटक तुम्हाला चावूदेखील शकतो.

4 / 5
घरातील बाथरुम नेहमीच ओले असते. त्यामुळे तिथे गोम होण्याची शक्यता जास्त असते. बाथरुममध्ये एखादी जागा अस्वच्छ असेल किंवा एखाद्या जागेवर छिद्र, भेग असेल तर त्या ठिकामी गोम जाऊन बसण्याची शक्यता असते.

5 / 5
ही गोम तुम्हाला चावल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. वेळप्रसंगी तुम्हाला रुग्णालयातही जावे लागू शकते. त्यामुळेच बाथरुमची वेळेवर साफसफाई करावी. बाथरुममधील कोपरे नीट स्वच्छ ठेवावेत. कीटक होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

Follow Us