भांडकुदळ शत्रू लगेच पडेल तुमच्या पाया, चाणक्य नीतीचा हा गुप्त संदेश माहिती आहे का?

आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमची ताकद दाखवू नका. त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, हे समोरच्या व्यक्तीला दाखवून द्या. असे केल्याने समोरची व्यक्ती आपसुकच तुमचे ऐकेल.

| Updated on: May 26, 2026 | 9:40 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी दिलेले उपदेश आजही तितकेच उपयोगी पडतात. अनेकदा तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय, परंतु समोरची व्यक्ती तुमचंं ऐकत नाहीये असं अनेकदा तुमच्यासोबत घडलं असेल. अशा वेळी चाणक्य नीती तुमच्या मदतीला येऊ शकते.

2 / 5
समोरच्या व्यक्तीला तुमचे मत कसे पटवून देता येईल, याबाबत आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमची ताकद दाखवू नका. त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, हे समोरच्या व्यक्तीला दाखवून द्या. असे केल्याने समोरची व्यक्ती आपसुकच तुमचे ऐकेल.

3 / 5
तुम्ही कोणतेही मत मांडण्याआधी संपूर्ण प्रकरण समजून घ्या. समोरच्या व्यक्तीचे मत जाणून घ्या. त्यानंतरच तुमचे मत मांडा. ही पद्धत अवलंबल्याने तुम्हाला तुमचे मत तयार करायला वेळ मिळेल आणि तुमचे मत समोरची व्यक्ती गांभीर्याने ऐकायला लागेल.

4 / 5
प्रत्येक चर्चेला वादाकडे नेऊ नका. एखाद्या प्रकरणात तुमचे समोरच्या व्यक्तीसोबत एकमत होत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचं ऐकत नसेल तर जास्त वाद वाढवू नका. कधीकधी माघार घेतल्यानेही तुमचा विजय होऊ शकतो, असे चाणक्य नीती सांगते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us