अशा गुणांची स्त्री घरात आली की पुरुषाचं चमकेल नशीब, यश पायाशी लोळण घेतं; चाणक्य नीती काय सांगते?

चाणक्य नीतीमध्ये स्त्रीविषयी काही विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत. जी स्त्री पैशांचा जपून वापर करते ती स्त्री घराला स्वर्ग बनवते, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.

| Updated on: Jan 21, 2026 | 12:30 AM
1 / 5
आचार्य चाणक्य हे मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यांना राजकारणाविषयीही खूप ज्ञान होते. रोजच्या जगण्यात कोणते नियम पाळले पाहिजेत, याविषयही त्यांनी अनेक मोलाचे सल्ले दिलेले आहेत. त्यांनी स्त्रीच्या काही चांगल्या गुणांचे वर्णन केलेले आहे. तुमच्या आयुष्यात अशी स्त्री आली तर ती घराला स्वर्गासारखं ठेवते, असे चाणक्यनीतीमध्ये सांगितलेले आहे.

2 / 5
जी स्त्री आपले संस्कार कधीच विसरत नाही. तसेच कुटुंबावर खूप प्रेम करते, अशी स्त्री घराला स्वर्गासारखं ठेवते. अशी स्त्री पुरुषाच्या आयुष्यात पत्नीच्या रुपात आली तर त्याच्या घराची भरभराट होते, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलेले आहे.

3 / 5
सोबतच जी महिला धाडसी असते, कठीण काळात आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. संकटकाळात न डगमडगता कुटुंबाला आधार देते ती स्त्री पत्नी म्हणून खूप चांगला संसार करते. अशी स्त्री पुरुषाच्या आयुष्याचं सोनं करते. मधूर वाणी असलेली स्त्रीदेखील पुरुषाच्या आयुष्याचं सोनं करते. अशा स्त्रीच्या घरात लक्ष्मीमाता आनंदाने राहते, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलेले आहे.

4 / 5
जी स्त्री खर्च करताना विचार करते. तसेच पैशांचा दुरुपयोग करत नाही, ती स्त्री पुरुषाच्या आयुष्यात आली तर त्याला सगळे सुख मिळते, असे चाणक्य नीतीमध्ये म्हटलेले आहे. सोबतच अशी स्त्री ज्या घरात जाईल त्या घरातील पैसे कधीही संपत नाहीत. अशा घरात लक्ष्मी

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.