अरमान मलिक दोन पत्नींसोबत राहतो ‘या’ आलिशान घरात, पाहा खास फोटो आणि…

अरमान मलिक हा पायल आणि कृतिका यांच्यासोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे तिघेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.

| Updated on: Jun 30, 2024 | 5:49 PM
1 / 5
अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. अरमान मलिकची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

2 / 5
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमान मलिक याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, आपल्याकडे 200 कोटींची संपत्ती आहे.

3 / 5
हेच नाही तर अरमान मलिक हा पहिली पत्नी पायल आणि दुसरी पत्नी व कृतिका हिच्यासोबत अत्यंत आलिशान घरात राहतो. पायल हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिकाला एक मुलगा आहे आणि सर्वजण एकत्रच राहतात.

4 / 5
अरमान मलिक हा जिरकपुरमध्ये दोन्ही पत्नींसोबत आलिशान घरात राहतो. विशेष म्हणजे हे घर खास डिझाईन करण्यात आले आहे. या घराचे किचन देखील खास आहे.

5 / 5
ब्लू रंगाचा मोठा सोफा अरमान मलिक याच्या हॉलमध्ये बघायला मिळतो. हेच नाही तर अरमान मलिक याच्या घरी खास जिम देखील आहे.