चेतक फेस्टिव्हलमधील लावण्यवतींच्या दिलखेच अदा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

सारंगखेडा – महाराष्ट्राची पारंपारिक लोककला म्हणून ओळख असलेल्या ‘लावणी’ या नृत्यकलेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये चेतक फेस्टिव्हल समिती आणि पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने लावणी मोहोत्सव घेण्यात आला. महाराष्ट्राची सास्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी लावणी ही कला जिवंत ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे या वर्षीपासून चेतक फेस्टिव्हलमध्ये लावणी मोहोत्सव सुरु करण्यात आला. पुढील वर्षापासून […]

चेतक फेस्टिव्हलमधील लावण्यवतींच्या दिलखेच अदा
अंतिम फेरीत श्रुती बडदे आणि ऐश्वर्या बडदे, वाशी, नवी मुंबई यांच्या ‘करते तुम्हा मुजरा’ या संघाने पहिला क्रमांक पटकवला. तर आकांशा कदम यांच्या ‘देखणी हिरकणी’ या संघाने दुसरा क्रमांक मिळवला. अक्षय मालवणकर यांच्या ‘लावण्य शिरोमणी’ या संघाने तिसरे बक्षीस पटकावले.
Follow us on