इथं चक्क टॉयलेटची होते पूजा, अगरबत्ती लावून…99 टक्के लोकांना माहितीच नाही ही अजब प्रथा!

या ठिकाणी चक्क टॉयलेटची पूजा केली जाते. विसेष म्हणजे सर्व प्रथा परंपरा पालून मोठ्या निष्ठेने तिथे टॉयलेटसमोर अगरबत्ती लावली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा आजही तिथे न चुकता पाळली जाते.

| Updated on: Mar 18, 2026 | 7:38 PM
1 / 5
या जगात वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आस्था आहेत. काही लोक मंदिरातील मूर्तीची पूजा करतात. तर काही लोक वृक्षांना, निसर्गाची पूजा करतात. परंतु चीनमध्ये एक अजब परंपरा आहे. इथे लोक चक्क टॉटलेटची पूजा करतात.

2 / 5
चीनमध्ये काही लोक मूर्तीची पूजा करण्याऐवजी चक्क घरातील टॉयलेटची पूजा करतात. चीनमध्ये जिगू आणि पर्पल लेडी नावाची प्रसिद्ध टॉयलेट देवी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या देवीची चीनमध्ये पूजा केली जाते.

3 / 5
चीनच्या उत्तर आणि दक्षिण प्रदेशात जिगू नावाच्या देवाची पूजा केली जाते. याच देवीला पर्पल लेडी असेही म्हटले जाते. मान्यतेनुसार या देवीला महिलांची रक्षक आणि घरात सुख शांती आणणारी देवी मानली जाते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक दैवी शक्ती असते, असे तेथील लोक मानतात. त्यामुळे त्या भागात टॉयलेटचीही पूजा केली जाते.

4 / 5
चीनमध्ये ही पूजा वर्षातून एकदा केली जात आहे. चीनच्या कॅलेंडरनुसार पहिल्या चांद्र महिन्यात 15 व्या दिवशी ही पूजा केली जाते. याच दिवशी चीनमध्ये प्रसिद्ध असा लालटेन फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या दिवशी मोठ्या श्रद्धेने टॉयलटेची साफसफाई केली जाते.

5 / 5
त्यानंतर कागदपासून एक छोटासा पुतळा तयार केला जातो. हा पुतळा म्हणजे देवी जिगूचे प्रतिक मानले जाते. या पुतळ्याला टॉयलेट सीटजवळ किंवा अन्य ठिकाणी ठेवले जाते. अगरबत्ती लावून या पुतळ्याची पूजा केली जाते. चीनमध्ये ग्रामीण भागात आजही सर्व विधी निष्ठापूर्वक पार पाडले जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us