CID Serial : 2 मुलांचा पिता असलेल्या CID च्या अभिजीतने 25 वर्षानंतर दुसरं लग्न केलं का? फोटो व्हायरल
CID Serial : आदित्य श्रीवास्तव मागच्या 20 वर्षापेक्षा अधिक काळापासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत.अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. पण त्यांना सर्वात जास्त ओळख टीव्ही सीरियल CID मुळे मिळाली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
