मतदार यादीतून नाव गायब, सुयश टिळक भडकला; म्हणाला, 7 वाजता मतदानाला पोहोचलो पण…

Actor Suyash Tilak on Pune Loksabha Election 2024 Voting : मतदार यादी नावाच नसल्याने अभिनेता सुयश टिळक भडकला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यात त्याने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता सुयश टिळक या पोस्टमध्ये काय म्हणाला? वाचा सविस्तर...

मतदार यादीतून नाव गायब, सुयश टिळक भडकला; म्हणाला, 7 वाजता मतदानाला पोहोचलो पण...
गेली अनेक वर्षे मी न चुकता मतदान करत आलो आहे. यावेळी मला तो मतदानाचा हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायानेदेखील मतदान करू दिलं गेलं नाही. याची खंत वाटत राहील, असा उल्लेख सुयशने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
| Updated on: May 14, 2024 | 2:18 PM