
भाभीजी घर पर हैं मध्ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहताश यांची मुलगी गीती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गीती तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात.

यासोबतच गीती इन्स्टाग्रामवर रील्सही बनवते आणि तिच्या डान्सचे व्हिडीओही शेअर करते.

गीती मॉडेलिंग देखील करते आणि तिला अभिनयातही रस आहे. ती वडिलांकडून अभिनय शिकते.

गीतीच्या सौंदर्यामुळे तिला खूप फॅन फॉलोइंग मिळाली आहे. त्याच्या अभिनयाच्या पदार्पणाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.