
बॉलिवूड अभिनेत्री अक्षरा हासन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अक्षरा तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते.

आज अक्षरा हासनचा 31 वा वाढदिवस आहे. अक्षरा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

अक्षरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. अक्षरा आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि हाॅट फोटो कायमच शेअर करते.

अक्षराने बाॅलिवूडसोबतच साऊथ चित्रपटसृष्टीत देखील स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. साऊथच्या अनेक हीट चित्रपटांमध्ये अक्षराने काम केले.

अक्षरा फक्त अभिनेत्रीच नसून लेखक, सहाय्यक दिग्दर्शक आणि जबरदस्त अशी डान्सर आहे. चेन्नई येथे अक्षराचा जन्म झालाय.