Nikki Tamboli | ‘निक्की तांबोळी’चा अंदाजच निराशा, गुलाबी टॉपवर केले बोल्ड फोटोशूट

निक्कीने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडतात आणि शेअर केल्यानंतर काही वेळातच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

| Updated on: Nov 27, 2022 | 9:54 PM
1 / 5
निक्की तांबोळी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आलीये. निक्कीला खरी ओळख ही बिग बाॅसच्या घरातून मिळाली आहे.

निक्की तांबोळी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आलीये. निक्कीला खरी ओळख ही बिग बाॅसच्या घरातून मिळाली आहे.

2 / 5

निक्की सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. बोल्ड फोटो आणि व्हिडीओ निक्की कायमच सोशल मीडियावर शेअर करते.

3 / 5

निक्कीने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडतात आणि शेअर केल्यानंतर काही वेळातच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

4 / 5

नुकताच सोशल मीडियावर निक्कीने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5

निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यामध्ये एक चांगली मैत्री बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. मात्र, ही मैत्री फार काळ टिकू शकली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us