
अभिषेक बच्चनला पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. या दरम्यान, ऐश्वर्याला पाहिल्यानंतर तिच्या गर्भधारणाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

या वेळी तिनं परिधान केलेला पोशाख पाहून चाहत्यांनी ती गर्भवती दिसत असल्याच्या कमेंट्ल केल्या आहेत.

ऐश्वर्या आणि आराध्याला विमानतळावर सोडण्यासाठी अभिषेक आला होता.

या दरम्यान, अभिषेक ऐश्वर्याला संपूर्ण वेळ कव्हर करताना दिसला.

त्याचबरोबर अभिषेकच्या हातालाही दुखापत झालेली दिसली. मात्र, त्याला कशी दुखापत झाली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाहीये.